Back to feed
A
Anika Pawar Family · Marathi · Family

ज्या दिवसी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न याचा अचानक मृत्यु झाला त्याच दिवसी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम गोलमेज कांफ्रेन्ससाठी लंडन जायचे होते.. मोठा भाऊ येऊन बाबासाहेबांना म्हणाला andquot;भीमandquot; तू कोठे चालला आहेस. राजरत्न आता राहिलेला नाही. बाबासाहेब सून्न झाले. काही क्षणातच स्वताला सावरुन बंधुला म्हणाले..... andquot;आज जर मी लंडनला पोहचलो नाहीतर आज करोड़ो अस्पृश्य, sc,st, पिछड़े (obc) लोकांच्या अधिकाराची गांधी अॅण्ड कंपनी हत्या करेल. andquot;मी एका मुलासाठी माझ्या करोड़ो मुलांना नाही मारु शकत andquot; असे होतेे ​<b>बाबासाहेब​</b>

112 likes 90 shares
WhatsApp