Back to feed
D
Dhruv Reddy Family · Marathi · Family

ज्या दिवसी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न याचा अचानक मृत्यु झाला त्याच दिवसी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रथम गोलमेज कांफ्रेन्ससाठी लंडन जायचे होते.. मोठा भाऊ येऊन बाबासाहेबांना म्हणाला "भीम" तू कोठे चालला आहेस. राजरत्न आता राहिलेला नाही. बाबासाहेब सून्न झाले. काही क्षणातच स्वताला सावरुन बंधुला म्हणाले..... "आज जर मी लंडनला पोहचलो नाहीतर आज करोड़ो अस्पृश्य, sc,st, पिछड़े (obc) लोकांच्या अधिकाराची गांधी अॅण्ड कंपनी हत्या करेल. "मी एका मुलासाठी माझ्या करोड़ो मुलांना नाही मारु शकत " असे होतेे *बाबासाहेब* माझ्या बाबांचे एक काम जरूर करा कोणत्याही 10 लोकांना जरूर जागरूक करा. त्यांना अस्तीत्वाची जाणीव करुन द्या जय भिम .....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

259 likes 27 shares
WhatsApp