Back to feed
T
Tara Kapoor Good_Morning · Marathi · Good_Morning

ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे,त्या पायरीला कधीच विसरू नये.कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...! 💐 शुभ सकाळ 💐

146 likes 6 shares
WhatsApp