Back to feed
R
Riya Nair Good_Morning · Marathi · Life

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..गुड मॉर्निंग

176 likes 78 shares
WhatsApp