Back to feed
S
Sahil Chauhan humor · hindi · humor

ज्या साउथ इंडियन फिल्ममध्ये हिरो फुल्ल मार खाऊन जेव्हा पाच मिनिटासाठी कोमात गेलेला असतो तेव्हा त्या हिरोच्या बहिणीचा एक डायलॉग अगदी फिक्स असतो . . . . . . . . . . . . . . . भय्या…………. उठो भय्या………मारो उसे छोडना मत

144 likes 67 shares
WhatsApp