R
Riya Das
Good_Morning · Marathi · Life
*ज्याचे जसे चरित्र असते, त्याचे तसेच मित्र असतात. शुध्दता तर विचारांमध्ये असते.* *माणूस कुठे पवित्र असतो, फुलातसुध्दा किडे असतात , दगडातसुध्दा हिरे असतात. वाईट सोडून चांगले बघा. माणसातसुध्दा देव दिसेल...* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *🐟🐟शुभ सकाळ🐟🐟*
83 likes
8 shares