Back to feed
I
Ira Kapoor Good_Morning · Marathi · Life

*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते*.... *माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते*..... *आयुष्यात संपत्ती कमी मिळाली* *तरी चालेल* *पण नाती अशी मिळवा* *की कोणाला त्याची* *किंमत पण करता* *येणार नाही*..... 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

90 likes 8 shares
WhatsApp