I
Ira Bagale
shivaji · marathi · shivaji_pride
ज्योतिषी : तुझे नाव झंप्या आहे? झंप्या : हो.. ज्योतिषी : तुला एक मुलगा आहे? झंप्या : हो.. ज्योतिषी महाराज ज्योतिषी : तू आत्ताच पाच किलो गहू घेतले. झंप्या : तुम्ही अंतर्यामी आहात महाराज. ज्योतिषी : मुर्खा, पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!
164 likes
53 shares