N
Nisha Das
Good_Night · Marathi · Shivaji_Pride
*ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमारा सारख संभाळल , त्यांना त्यांच्या म्हातारपणी, राजा सारख संभाळा*. *लक्षात ठेवा :* *ना मंदिर, ना मशीद, ना चर्च , ना गुरुद्वरा, ना गंगेच् पाणी.* *ते घरच मंदिर आहे ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो.* *_🙏शुभ रात्र🙏_* *_⛳जय जिजाऊ...जय शिवराय⛳_* *_⛳जय शंभुराजे⛳_* *_ॐ...हर हर महादेव...ॐ_*
94 likes
23 shares