Back to feed
K
Kavya Bagale Good_Morning · Marathi · Good_Morning

*ज्याला संधी मिळते* *तो नशिबवान.* *जो संधी निर्माण करतो* *तो बुध्दिवान.* *पण जो संधीचे सोने करतो* *तोच विजेता.* *आनंद शोधू नका,* *निर्माण करा* 💐शुभ सकाळ💐

154 likes 6 shares
WhatsApp