Back to feed
S
Sara Kumar humor · mixed · humor

जरी ATM च्या रांगेत तुमच्यामागे सुंदर मुलगी उभी असेल..☺ . . तरी . . तेवढेच पैसे काढा जेवढी तुम्हाला गरज आहे...😂😂😂

214 likes 57 shares
WhatsApp