R
Reyansh Patel
humor · mixed · humor
जर एखादी मुलगी मेक अप करून सजुन सवरून नविन ड्रेस घालुन पार्टित किँवा लग्नात जात असेल...! . . . . . . . . तर समजुन जा . . . . . . . . . उद्या तिचा profile pic आणि Dp चेँज होणार आहे.....! ☺😊😢
152 likes
28 shares