R
Rohan Verma
humor · marathi · humor
जर कोणी सकाळी आवाज देऊनही उठत नसेल तर त्याला उठवण्याची एक नवीन पध्दत आहे त्याच्या कानात हळूच म्हणा तुझे वडील तुझा मोबाईल चेक करत आहेत मग बघा कसा जोरात पळत सुटेल
111 likes
28 shares