T
Tara Bose
humor · marathi · humor
जर कोणती स्त्री तुमची गोष्ट किंवा सांगणं 5 मिनिटात ऐकते , तर ती तुमची आई आहे। 👵 जर 15 मिनिटात ऐकते, तर ती तुमची बहिण आहे।👩 जर ती 30 मिनिटात ऐकते, तर ती तुमची मुलगी आहे👧 पण जर ती वारंवार बोलून, सांगून देखील ऐकत नसेल तर , ती...🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 🤔 🤔 🤔 🤔 🤔 🤔 ती बहीरी आहे।😵 प्रत्येक वेळी "बायकोच" कशी गृहीत धरता !!! 😳😳😃😃😲😲😜😜🤣🤣
231 likes
83 shares