V
Vivaan Kulkarni
life · mixed · life
जर कधी मला MATHS चे Teacher भेटले तर... त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की, अर्धी नोकरी आणि जिंदगी संपत आली पण... तुम्ही जे साईन थीटा /कॉस थीटा छड्या हाणु हाणु शिकवलं ते नक्की वापरायचं कवा? ??? 🤔
105 likes
24 shares