S
Sara Reddy
friendship · mixed · friendship
जर कोलंबसला मराठी बायको असती तर त्याला अमेरिकेचा शोध कधीच लागला नसता... कारण बायकोने विचारले असते... कुठे चाललात? कोणा बरोबर? कसे जाणार? काय शोधायला जाताय? ...इकडे मिळणार नाही का? नेहमी तुम्हीच का? मी इथे एकटी काय करू? मित्र बरोबर असतीलच ना? दारू रोज ढोसणार का? मी पण येऊ का? कोलंबस: जाउ दे नाही जात... :D
201 likes
18 shares