Back to feed
R
Riya Yadav humor · mixed · humor

जर घरात घुसताना वरांड्यात एखादी नाजुक लेडीज चप्पल दिसली, तर, कोणताही माणुस, डोक्यावरचे केस सावरल्या शिवाय आत जात नाही... संस्कार हो.... आणखी काय :D .

61 likes 12 shares
WhatsApp