J
Jiya Mishra
Good_Night · Marathi · Patriotic
"जर तुमच्याकडे दोन नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवील, तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल." - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
188 likes
75 shares