Back to feed
S
Sara Reddy humor · marathi · humor

🤔जर तुम्ही तुमच्या वडिलांच ऐकत नसाल तर तुम्ही अखिलेश आहात 🤔जर तुम्ही अजुनही आईचच ऐकत असाल तर तुम्ही राहूल आहात 🤔जर तुम्ही कोणाचच ऐकत नसाल तर तुम्ही नरेंद्र मोदी आहात 🤔आणि जर कुणीच तुमच ऐकत नसेल तर तुम्ही केजरीवाल आहात 😜😝😝 अजून आहे …… …… ………… ……………………… ………………… …………… पण 🤔जर सगळेच तुमच ऐकण्यासाठी आसुसतात तर तुम्ही ………… “शरद पवारसाहेब ” आहात ☺👌💪💪💪💪💪

95 likes 46 shares
WhatsApp