Back to feed
A
Arjun Agarwal humor · hindi · humor

जर तुम्ही बियर,दारु,सिगरेट पित नसाल तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना..!! एकेदिवशी…… . . . . . . . . . . या जगातुन तुमचे सगळे मित्र मरतील आणि तुम्ही एकटे जिवंत रहाल. … मग बसा बोंबलत 😆😂😂😜

36 likes 35 shares
WhatsApp