S
Sahil Joshi
Good_Morning · Marathi · Life
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल… तर स्वतःला खुप नशीबवान समजा..!! कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो., ज्यांच्यामधे क्षमता असते... 💐💞शुभ सकाळ 💞💐
77 likes
62 shares