A
Aadhya Singh
humor · marathi · humor
जर तुम्हाला माझ्या मॅसेजमुळे 📲 काही त्रास होत असेल किवा आवडत नसतील तर 😙😚 तुम्हाला पुर्ण हक्क आहे कि तुम्ही तुमचा मोबाईल जवळपास असलेल्या भिंतीवर आपटून फोडू शकता 😠☝ कारण तुमच्या आनंदा पेक्षा दुसरी कोणतीच मोठी गोष्ट नाही माझ्यासाठी 🤗🤗🤗🤗 😂😜😂😜😂😜😂😜😂😜
83 likes
41 shares