A
Anaya Bagale
humor · mixed · humor
जर तुम्हाला वाटतंय की तुमचे आई, वडील, शिक्षक, मालक किंवा BOSS वगेरे खूप कडक आहेत, किंवा तुम्हाला खूप त्रास देतात... . . . तर थांबा तुमच लग्न होऊन बायकोला येउद्यात... तुम्हाला हे सगळी मंडळी प्रचंड आवडतील..!!😁😁😁
134 likes
36 shares