जरी नसेल बंगला तीन कोटिंचा गावामध्ये माझी एक झोपडी राहु दे.. अन त्या झोपडीत माझ्या अहिल्येचा फोटो असु दे.... अंगा लावण्यास मला जरी सुगंधी साबण वा अत्तर नसु दे.. पण गर्वाने ओढलेला भंडारा माझ्या कपाळी असु दे.. !! जय मल्हार !!
137 likes
13 shares