Back to feed
M
Manav Yadav humor · marathi · humor

जर हेल्मेट नसेल म्हणुन पेट्रोल देणार नाही अशा प्रकारची सक्ती करणार असाल तर मग अजुन एक सक्ती करा... . . . . बायकोसोबत असेल तरच दारु मिळेल.. . . .हेल्मेट जर अपघातातुन वाचवते.. तर मग बायको पण दारु पिण्यापासुन वाचवते ना.. करा मग हिंमत असेल तर अशी सक्ती.

64 likes 82 shares
WhatsApp