A
Anika Mehta
love · marathi · romantic
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली, रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल? जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो रिसेप्शनिस्ट : वॉव, मग? जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...
244 likes
68 shares