Back to feed
V
Vivaan Singh humor · marathi · humor

"जिलेबी" हे स्ञीलिंगी असल्याची दोन कारणे आहेत... एक तर ती गोड असते...😇 *(बायको सारखी???)* दुसरं म्हणजे ती कधीच सरळ होत नाही...!!! परत तेच🙃😉😜 *(बायको सारखी ???)* 😂😂😂💃💃

228 likes 72 shares
WhatsApp