Back to feed
R
Rudra Kapoor humor · marathi · humor

"जिलेबी" हे स्ञीलिंगी असल्याची दोन कारणे आहेत... एक तर ती गोड असते... *(बायको सारखी???)* दुसरं म्हणजे ती कधीच सरळ होत नाही...!!! परत तेच *(बायको सारखी ???)* 😂😂😂💃💃

196 likes 27 shares
WhatsApp