A
Avni Kulkarni
humor · marathi · humor
"जिलेबी" हे स्ञीलिंगी 😇 असल्याची दोन कारणे आहेत... एक तर ती गोड असते... *(बायको सारखी???)* दुसरं म्हणजे ती कधीच सरळ होत नाही...!!! परत तेच *(बायको सारखी ???)* 😂😂😂💃💃
53 likes
54 shares