Back to feed
K
Krishna Joshi Good_Morning · Marathi · Life

*जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात* *शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात*. *शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात* *शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं* *💞💞 शुभ सकाळ 💞💞*

216 likes 70 shares
WhatsApp