R
Reyansh Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात* *शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात*. *शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात* *शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं* 💐💐 *शुभ सकाळ*💐💐
182 likes
31 shares