Back to feed
A
Asha Kapoor family · hindi · family

जेवढा जीव तोडुन नगरसेवकाचा प्रचार करतोस, तेवढा जीव तोडुन अभ्यास केला असतास तर आज याच महापालिकेत आयुक्त झाला असतास ............. 😂😂😂😂😂 - एक भडकलेला बाप........😡

165 likes 64 shares
WhatsApp