Back to feed
S
Saanvi Reddy Family · Marathi · Family

जेवढा जीव तोडुन पंचायत समिती,जिल्हा परीषद चा प्रचार करतोस, तेवढा जीव तोडुन अभ्यास केला असतास तर आज याच ZP त CEO किंवा पंचायत मध्ये BDO झाला असतास .............म्हणे कट्टर समर्थक....जा म्हशी सोड.... 😂😂😂😂😂 🐂🐃🐄🐃🐐🐃🐏🐃 - एक भडकलेला बाप........😡

211 likes 4 shares
WhatsApp