Back to feed
K
Krishna Kumar humor · marathi · humor

जेवढा राग *गर्लफ्रेंडने धोका* दिल्यावर नाही येत, तेवढा राग : : : : : : : : : : : : : ४० रुपयाचं *कलींगड🍉पांढरं निघाल्यावर* येतो...😠😠😡 आणि त्यात घरची मंडळी म्हणते *"कळत नाय तर आणतय कशाला?* असं म्हटल्यावर तर खूपच... 😢😢😢 उन्हाळा प्रारंभाच्या शुभेच्छा... 😝.!!!😜

149 likes 40 shares
WhatsApp