M
Myra Kulkarni
love · marathi · romantic
जेवढा राग गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर नाही येत, तेवढा राग : : : : : : : : : : : : : ४० रुपयाचं कलिंगडं पांढरं निघाल्यावर येतो...😠😠😡 आणि त्यात घरची मंडळी म्हणते *"कळत नाय तर आणतय कशाला?* असं म्हटल्यावर तर खूपच... 😢😢😢 उन्हाळा प्रारंभाच्या शुभेच्छा...
169 likes
65 shares