S
Sara Kumar
humor · mixed · humor
जेवण झाल्यानंतर...च्या प्रतिक्रीया.... नवरा बायकोला..... मुंबईकर : थोडी बडीशेप दे ग.... पुणेकर : थोडे icecream दे ग...... सातारकर : काहीतरी sweet दे ग..... ...आणि .. *सोलापूरकर : पुडी दे गं T.V वर ठेवलेली........* 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
166 likes
9 shares