Back to feed
S
Saanvi Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*◆ जेवणाच्या ताटामधे मिठाला फारसे महत्व नाही, पण जेवणात मिठ नसेल तर कशाचीही चव लागत नाही.* *👉पण...* *पंगतीमधे मिठ वाढणारा पुन्हा मिठ वाढायला येत नाही.* *आयुष्यात काही लोकं असेचं मिठासारखे असतात.प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.* *त्यामुळे अशा तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणा-या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत.* 💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

103 likes 27 shares
WhatsApp