Back to feed
A
Aditya Kapoor humor · mixed · humor

जिवंत आहात तो पर्यंत रोज एक Dp बदलत राहा मेल्यानंतर एकच फोटो राहनार आहे भिंतीवर आणि ते पण कायम स्वरुपी 😝😝😝😝

242 likes 76 shares
WhatsApp