Back to feed
A
Ayaan Singh Good_Morning · Marathi · Life

​" जीवन आहे​🌸 ​तेथे आठवण आहे."​ ​"आठवण आहे​ ​तेथे भावना आहे."​ ​"भावना आहे​ ​तेथे आपली माणसे आहे."​ ​आणि आपली माणसे आहे​ ​तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!​🌸 ​💟💐शुभ सकाळ 💐💟​

122 likes 18 shares
WhatsApp