A
Atharv Malhotra
Good_Morning · Marathi · Life
*" जीवन आहे* *तेथे आठवण आहे."* *"आठवण आहे* *तेथे भावना आहे."* *"भावना आहे* *तेथे आपली माणसे आहे."* *आणि आपली माणसे आहे* *तेथे नक्कीच,तुम्ही आहात..!* *💟💐शुभ सकाळ 💐💟*
77 likes
23 shares