Back to feed
R
Rudra Deshmukh good_morning · marathi · good_morning

जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कोणाची पाहू नका, हे सार जग जिंकायच आहे, हार कधी मानु नका, यश तुमच्याजवळ आहे, जिंकल्या शिवाय थांबू नका. 💐 _शुभ सकाळ 💐

71 likes 51 shares
WhatsApp