Back to feed
K
Kunal Pawar humor · mixed · humor

जिवन खुप " सुंदर" आहे फक्त. ........ सासरा: तहसिलदार पाहिजे सासु : मंडळ अधिकारी पाहिजे बायको: तलाठी पाहिजे मेव्हणा : PSI पाहिजे अन् आपला वाळूचा ट्रक पाहिजे 😳😳😬😬😂😂😂

122 likes 22 shares
WhatsApp