Back to feed
S
Sai Mishra Good_Morning · Marathi · Life

*जीवन बदलण्यासाठी* *वेळ ही सगळ्यांनाच मिळते*, *पण वेळ बदलण्यासाठी* *दोन वेळा जीवन नाही मिळत*. *नेहमी आनंदाने जीवन जगा*.. *चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं*, *त्यांची आठवण काढावी लागत नाही*, *ते कायम आठवणीतच राहतात*..... *💞💞 शुभ सकाळ 💞💞*

107 likes 18 shares
WhatsApp