D Dhruv Joshi Life · Marathi · General जिवन म्हणजे काय? कधी स्वत:लाच फोन लावुन बघा लागणार नाही तो व्यस्त दाखवेल जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.. lifeजिवनम्हणजेकायकधी 60 likes 6 shares WhatsApp Copy