Back to feed
M
Meera Agarwal Good_Morning · Marathi · Life

*जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते.* *पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे.* *दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे..!* *विचार ही एक विलक्षण शक्ति असून, तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे..,* *म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब बदलेल...* *🌸सुप्रभात🌸* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

169 likes 33 shares
WhatsApp