Back to feed
S
Shaurya Bagale Life · Marathi · General

जिवन हे एक गाव आहे , ज्याच आयुष्य हे एक नाव आहे , मातीतच जगुन पुन्हा या मातितच मरायच आहे , पण मरणानंतर ही उरेल अस काही तरी करायच आहे

40 likes 54 shares
WhatsApp