Back to feed
N
Nikhil Deshmukh Good_Morning · Marathi · Life

जीवन हे हार्मोनियम 🎹🎹🎹🎹 सारखे असते. सुखाच्या पट्टया पांढऱ्या, दु:खाच्या पट्टया काळ्या.llll पण गमंत म्हणजे दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय सुरेल जीवन संगीत निर्माणचं होत नाही.llll 🎧🎼🎧🎼 🙏🙏शुभ सकाळ🙏🙏

88 likes 44 shares
WhatsApp