A
Ayaan Reddy
rain · marathi · rain
जीवन हे हास्य आणि अश्रू ,उन आणि छाया, वारा आणि पाऊस,आनंद आणि दुखः, प्रेम अणि द्वेष , राग आणि ममता , विचार आणि भावना यांचा एक सुरेख संगम आहे.... प्रत्येक दिवस हा सारखा नसतो ,प्रत्येक क्षण हा सारखा नसतो कधी भरलेले आभाळ तर कधी लख्ख प्रकाश असतो जेव्हा आपण कोणाकडे पाहून हसतो तेव्हा आपणास परत हास्यचं मिळते हास्य, आनंद, समाधान या पेक्षा जगात दुसरे मुल्यवान काय आहे ? प्रत्येक क्षण जगा भरभरुन जगा म्हणून हसा आनंदी रहा समाधानी असा .. शुभ सकाळ
79 likes
11 shares