A
Ayaan Kulkarni
love · hindi · romantic
जीवनाच्या प्रांगणात तू दिलेला काव्याचा प्रसाद त्याचा आनंद लुटण्यासाठी हे वागेश्वरी चिद्विलासिनी अष्टभूजा माते सरस्वती तू शब्द दे! भाव दे! विभाव दे! अनुभाव दे! स्फूर्ती दे! चैतन्य दे! या प्रसादरूपी शब्दात प्राण दे! अनन्यभावे शरण मी मंगलचरण वंदून प्रार्थिते मी! ज्ञानसाधनेसाठी अक्षरमालेच्या या लक्षकोटी ज्योती अखंड तेवत रा
137 likes
50 shares