M
Manav Joshi
Good_Morning · Marathi · Life
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं.... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग
210 likes
72 shares